लघवीच्या रंग सांगणार डायबिटिस झाला आहे की नाही? 5 संकेतावरुन ओळखा लक्षणे
Symptoms of Diabetes: मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ते लघवीवाटे बाहेर येते. त्यामुळे लघवीच्या रंगावरुन शरीरातील हे बदल ओळखता येतात.
Jul 3, 2024, 02:58 PM ISTतिहार जेलमध्ये अरविंद केजरीवाल जवळ का ठेवतात चॉकलेट? 12 दिवसांत 4.5 किलो वजन झालं कमी
Delhi CM Health Update in Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. या दरम्यान त्यांच तब्बल 4.5 किलो वजन कमी झालं. एवढंच नव्हे तर या 12 दिवसांत त्यांना स्वतःजवळ चॉकलेट ठेवण्याची परवानगी देखील घ्यावी लागलं. असा कोणता आजार आहे, जाणून घ्या या आजाराबाबत.
Apr 5, 2024, 05:59 PM ISTनाचणीचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
नाचणी किंवा त्याचे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करा. नाचणीमध्ये शरीराला उपयुक्त असलेले पोषक घटक आढळतात, जे तुम्हाला निरोगी रहाण्यास मदत करतात.
Feb 4, 2024, 12:59 PM ISTFoods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
Jun 15, 2023, 12:40 PM ISTBlood Sugar Control: मधुमेही रूग्ण पनीरचं सेवन करू शकतात की नाही?
शरीरात इन्सुलिनचं कमी उत्पादन झालं तर रक्तातील साखरेची पातळी वाढते. शुगर नियंत्रणात येण्यासाठी डायबेटीजच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणं, ताणासून दूर राहणं गरजेचं असतं.
Nov 4, 2022, 06:44 PM ISTMango leaves Benefits: आंब्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे, ब्लड शुगर राहिल नियंत्रित
Mango leaves Benefits: तुम्हाला ब्लड शुगर आहे का? आंब्याच्या पानाचे सेवन करुन तुम्ही तुमची शुगर नियंत्रणात आणू शकता.
Jul 12, 2022, 01:17 PM IST