Blood Group Diet : ब्लड ग्रुपनुसार कसा असला पाहिजे तुमचा डाएट चार्ट? पाहा!
Blood Group Diet And Food List : योग्य डाएट निवडण्यासाठी ब्लडग्रुप तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्त्वाचं असतं. तुमच्या रक्तगटानुसार, कसा आहार घेतला पाहिजे हे पाहूयात.
May 20, 2023, 06:56 PM IST'या' Blood Group च्या व्यक्तींनी नॉन-वेज कमी खावं; पाहा रक्तगटानुसार कसा असावा आहार
ब्लड ग्रुपप्रमाणे (Blood Group Diet) तुम्ही तुमचं डाएट म्हणजेच आहार घेईल तर याचा त्याच्या आरोग्यावर नक्कच चांगला परिणाम होईल. ब्लड ग्रुपनुसार जर व्यक्तीने आहार घेतला तर अन्न लवकर पचण्यास मदत होते.
Dec 16, 2022, 07:06 PM IST