Socks Infection : थंडीत मोजे घालून झोपताय! तुम्हाला 'या' गोष्टींचा धोका
Socks Infection : रात्री झोपताना मोजे (Socks Infection) घातल्याने शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा (blockage in blood flow) निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोजे काढून टाकावेत.
Dec 11, 2022, 09:27 PM IST