ब्लाईंड क्रिकेटकडे BCCI चा कानाडोळा का? कधी दूर होणार क्रिकेटच्या मैदानातला अंधार?
Blind Cricket Problem : भारतात क्रिकेट हा धर्म आहे.. क्रिकेटपटूंची देव म्हणून पूजा केली जाते. मात्र आता आम्ही दाखवणार आहोत, तो क्रिकेटच्या मैदानातला अंधार... ब्लाईंड म्हणजे अंधांच्या क्रिकेटची या देशात होत असलेली परवड... ब्लाईंड क्रिकेटपटूंची अवहेलना होताना दिसत आहे.
Mar 13, 2024, 11:13 PM ISTSpecial Report : ब्लाईंड क्रिकेट टीमला मान्यता कधी? BCCI चं काय चुकतंय?
Special Report Blind Cricket Why BCCI Didnt Take Action
Mar 13, 2024, 11:10 PM ISTCricket World Cup गाजवलेला खेळाडू आता करतोय 'हे' काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत
आपल्या देशात काही क्रिकेटपटू रातोरात श्रीमंत होतात, तर काही खेळाडू प्रसिद्धीझोतापासून दूर फेकले जातात
Sep 14, 2022, 05:11 PM ISTडोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल
आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.
Oct 8, 2015, 02:30 PM IST