हिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळी द्राक्ष का असतात महाग?
द्रांक्षांचा सीझन लवकरच सुरु होणार आहे. अशात आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे द्राक्ष पाहायला मिळतात. त्यात एक आहे काळ्या रंगाचं द्राक्ष आणि एक हिरव्या रंगाचे. मात्र, या दोन्ही द्राक्षांच्या किंमतीत खूप फरक असतो. त्याचं कारण त्यांची चव आहे का? त्यामुळे त्यांच्या दरात तफावत जाणवते का? तर आज आपण काळी द्राक्ष महाग असण्याचं कारण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 05:54 PM ISTकाळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल
आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात.
Feb 21, 2016, 12:05 PM IST