अमरावती : पथ्रोड-सिंदी परिसरात पुन्हा काळविटाची शिकार
अमरावती : पथ्रोड-सिंदी परिसरात पुन्हा काळविटाची शिकार
Nov 14, 2019, 08:35 PM ISTसलमान खानचा जामीन अर्ज दाखल, कधी होणार सुनावणी, पाहा...
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय.
Apr 5, 2018, 06:39 PM ISTसोलापुरात तीन काळविटांची शिकार
सोलापूर जिल्ह्यात ३ काळविटांची शिकार करण्यात आली आहे. कामती इथली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली.
Jul 9, 2013, 05:41 PM ISTचिंकारा शिकार- सलमानला कोर्टात हजर होण्याचे आदेश
चिंकारा शिकार प्रकरणी तब्बल १४ वर्षांनी सलमान खानला स्थानिक न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आला आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत सलमानला कोर्टासमोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dec 10, 2012, 08:47 PM IST