bjp pm candidate

Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर

Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

May 11, 2024, 07:00 PM IST

सोनिया गांधी भाजपाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार? CM Arvind Kejriwal यांचा उपरोधिक टोला

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

Sep 13, 2022, 05:05 PM IST

मोदी खरंच पंतप्रधान होतील का?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी ते खरोखरच पंतप्रधान होऊ शकतात का?

Sep 13, 2013, 08:39 PM IST

भाजपचे नमो नमः, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार

भारतीय जनता पक्षाने आगामी २०१४च्या निवडणुकीसाठी एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Sep 13, 2013, 07:01 PM IST