BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांची आजची रात्रही कोठडीतच
भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत
Feb 4, 2022, 06:06 PM ISTनितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १८ फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे सत्र न्यायालय अर्ज करणार.
Feb 4, 2022, 04:26 PM IST