लातूरच्या अहमदपूर मतदारसंघात भाजपमध्ये दोघांचं बंड; माजी आमदार खदाडे, प्रवक्ते गणेश हाकेंची बंडखोरी
Latur BJP Candidates Rebel For Vidhan Sabha election
Nov 4, 2024, 05:55 PM ISTयेत्या 48 तासात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार? 'या' नऊ नेत्यांची नावं निश्चित
Maharashtra Politics : भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..
Oct 16, 2024, 09:07 PM ISTRajya Sabha Election 2024 | राज्यसभेसाठी भाजपने कोणाला दिली संधी?
BJP rajya sabha election 2024 Candidates Decided
Feb 14, 2024, 02:50 PM ISTVIDEO | विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?
BJP Candidates For Rajya Sabha Election
Jan 30, 2024, 07:05 PM ISTVideo | विधान परिषदेच्या जागा 10 उमेदवार 12! निवडणुकीला रंगत येणार
10 Out Of 12 Candidates Apply For Legislative Council Election
Jun 9, 2022, 03:25 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपची आठ उमेदवारांची यादी जाहीर
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Oct 27, 2020, 07:47 AM ISTपुण्यात भाजपने तिघांचा पत्ता कापला, चार नवे चेहरे
भाजपच्या तीन विद्यमानांचा पत्ता कापला गेला आहे.
Oct 1, 2019, 09:43 PM ISTनारायण राणेंपुढील अडचणी अधिक, भाजप इच्छुकांची संख्या जास्त
विधानपरिषदेच्या एका जागेच्या ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा रंगू लागलीय.
Nov 22, 2017, 06:11 PM ISTभाजपात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार रिंगणात
नागपूरच्या रणसंग्रामात तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात आलीय. याशिवाय मध्यमवयीन आणि सत्तरी ओलांडलेले उमेदवारही रिंगणात उतरलेत. मात्र, नागपूर महापालिकेच्या रणांगणात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आले आहे.
Feb 17, 2017, 02:02 PM ISTभाजपने ४२ बंडखोरांची पक्षातून केली हकालपट्टी
महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४२ बंडखोर पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Feb 9, 2017, 07:56 PM ISTपुण्यात भाजप-काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारीवरुन तिढा
भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे.
Feb 4, 2017, 08:26 PM ISTभाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही.
Feb 2, 2017, 09:54 PM ISTकल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.
Nov 7, 2015, 05:17 PM IST