bjp aggressive

उद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे. 

Jul 11, 2023, 01:45 PM IST

खासदार सुप्रिया सुळे यांना कोणी सांगितलं 'घरी जा आणि स्वयंपाक करा'

'कशाला राजकारणात रहाता, घरी जा आणि स्वंयपाक करा' 

May 25, 2022, 03:17 PM IST

OBC Reservation : 'तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसणात जा' चंद्रकांत पाटील आक्रमक

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक, भाजपचा मंत्रालयावर मोर्चा

May 25, 2022, 01:56 PM IST
Aslam Shaikh Speech On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai PT4M37S

VIDEO | टिपू सुल्तान नावाला भाजपचा विरोध, काय म्हणाले असल्म शेख?

Aslam Shaikh Speech On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai

Jan 26, 2022, 06:05 PM IST
Aslam Shaikh Statement On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai PT4M25S

VIDEO | टिपू सुल्तान नावाला भाजपचा तीव्र विरोध

Aslam Shaikh Statement On BJP Aggressive On Tipu Sultan Name Of Ground At Malad In Mumbai

Jan 26, 2022, 05:05 PM IST

मैदानाच्या नावावरुन राडा! 'टिपू सुलतान'चा वाद पेटला, लोकार्पणाआधी भाजप आक्रमक

भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Jan 26, 2022, 04:25 PM IST

फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाच उपचाराची गरज - नाना पटोले यांचा पलटवार

नाना पटोले यांनी उपचाराची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

Jan 24, 2022, 06:44 PM IST

'नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम' देवेंद्र फडणवीस यांची टीका

वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक, राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं

Jan 24, 2022, 02:53 PM IST
Mumbai BJP Aggressive On CM Uddhav Thackeray Statement On Extraterrestrial Update PT3M3S

Video। Special report । राज ठाकरेंचा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला?

Mumbai BJP Aggressive On CM Uddhav Thackeray Statement On Extraterrestrial Update

Sep 14, 2021, 08:15 PM IST

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजप आक्रमक

आरे वरुन कारे होण्याची शक्यता...

Dec 4, 2019, 09:39 PM IST

मुंबई मनपाचं विभाजन करण्याची काँग्रेसची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 03:37 PM IST