bjp activists

भाजपला गळती, यांनी हातात बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ तर यांचा प्रवेश

BJP activists to enter NCP​ : आता एक राजकारणातील मोठी बातमी. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यात भाजपला गळती लागली आहे. 

Mar 28, 2022, 08:46 AM IST

भाजपच्या गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग

 भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  सुरुंग लावला आहे.  

Nov 3, 2020, 04:42 PM IST

वाजपेयी श्रद्धांजलीला विरोध, MIM नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी लाथा-बुक्क्यांनी बदडले

औरंगाबाद महानगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपच्या नगरसेवकांनी MIM च्या नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

Aug 17, 2018, 06:44 PM IST

उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी

उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. साई पक्षाच्या महिला कार्यकार्त्याना बेदम मारहाण करण्यात आली.

Feb 22, 2017, 08:48 AM IST