अमिताभ बच्चन यांनी बिपाशा बसुवर केली कमेंट, जॉन अब्राहमचा उल्लेख करत म्हटलं....
Amitabh Bachchan Bipasha Basu: बिपाशा बसूने अमिताभ बच्चनसोबत 'ऐतबार' या चित्रपटात काम केले होते, ज्यामध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसला होता. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सेटवरचे किस्से सांगतांना बिग बींनी बिपाशा बसूवर एक मजेदार कमेंट केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 6, 2025, 05:12 PM IST