Political News | आज लोकसभेत मांडलं जाणार 'एक देश एक निवडणूक' विधेयक
Political News One Nation One Election Bill To Be Presented In Lok Sabha
Dec 17, 2024, 10:30 AM ISTपेपर फोडणाऱ्यांना सरकारचा दणका! नव्या कायद्यात 10 वर्ष जेल, 1 कोटी दंडाची शिक्षा
Central Government Against Exam Paper Leaks: पंतप्रधान मोदींनी अशोक गहलोत यांच्या सरकारवर टीका करताना, 'पेपर लीक माफिया' राज्यातील लाखो तरुणांचं भविष्य बिघडवत आहेत, असा टोला लगावला होता. मागील आठवड्यांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत आला.
Feb 1, 2024, 07:42 AM IST'खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...' रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र
Viral News : एका वेट्रेसला टीपमध्ये एका महिलेने पत्र दिले ज्यात लिहिलं होतं की, खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत...
Sep 5, 2023, 02:48 PM IST
50 वऱ्हाडी, 100 पाहुणे, 10 पदार्थ अन्... लग्नातील वायफळ खर्च टाळण्यासाठी मोदी सरकार आणणार कायदा?
Wasteful Wedding Expenses Bill: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. याच अधिवेशनामध्ये लग्नातील खर्चावर निर्बंध घालण्यासंदर्भातील एक विधेयक मांडण्यात आलं आहे. विधेयक मांडणाऱ्या खासदाराने हे का मांडलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.
Aug 7, 2023, 04:30 PM ISTGoogle Pay : मित्र देत नाहीत पार्टीच्या बिलाचं कॉन्ट्री? UPI च्या मदतीने अशी करा वसुली
Google Pay Feature : बर्याचदा आपण ग्रुपने मित्रांसोबत पार्टी करायला जातो. पण पार्टी झाल्यानंतर काहीजण बिलाचे कॉन्ट्री देयाला विसरतात. पण तुम्ही आता गुगल पे च्या नवीन फीचरमुळे सहज मित्रांकडून बाकी रक्कम वसूल करु शकतात.
Jun 26, 2023, 04:27 PM ISTBill Reducing Tips: 'हे' छोटे उपकरण बसवा वीजबिल येईल निम्मे, तुमच्या मर्जीप्रमाणे AC कितीही वेळ सुरु ठेवू शकता?
Electric Saving : मान्सून सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही. उकाडा कायम आहे. अशावेळी आपण घरी AC वापरतो. मात्र विजेचे बिल पाहून धडकी भरते. आता तुमचे वीज बिल कमी येण्यासाठी एक छोटेसे उपकरण लावा, त्यामुळे वीज बिल निम्यावर येईल.
Jun 17, 2023, 04:18 PM ISTVideo | खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर असणार सरकारचा अकुंश
There will be government restraint on the fees of private universities
Jan 16, 2023, 09:55 AM ISTSame-Sex Marriage Bill Passed : तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! 'या' देशात समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर
World News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं...असं म्हणत आता या देशातही समलिंगी विवाहाला मंजुरी देण्यात आली आहे. जगात आतापर्यंत 29 देशांमध्ये समलिंगी विवाहाला परवानगी आहे. आता त्यातमध्ये अजून एका देशाची भर पडली आहे.
Nov 30, 2022, 12:02 PM IST
कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये
तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Oct 11, 2022, 02:56 PM ISTVideo | शिंदे सरकार 'मविआ'ने आणलेले विद्यापीठ विधेयक घेणार मागे
In another blow to the Mahavikas Aghadi, the Shinde government will withdraw the bill
Sep 27, 2022, 03:50 PM ISTVideo | जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीचं विधेयकाला अजित पवारांचा कडाडून विरोध
Ajit Pawar's strong opposition to the bill for election of mayor, sarpanch from the people
Aug 22, 2022, 02:20 PM ISTविजेचा शॉक होणार कमी! फक्त वीज मीटरमध्ये लावा 'हे' डिव्हाइस
आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे.
Aug 8, 2022, 03:43 PM ISTअशापद्धतीने AC वापरा आणि वीजेच्या बिलात हमखास फरक मिळवा, कसं ते जाणून घ्या
आम्ही तुम्हाला एसी योग्य प्रकारे वापरण्याचे काही उपाय सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.
May 18, 2022, 09:04 PM ISTElectricity Bill Reduce : वीजबिल कमी करायचंय? फक्त वापरा 'ही' एक Trick
वीजबिलाचा वाढीव आकडा येण्याआधी ही बातमी प्राधान्यानं वाचा
Mar 21, 2022, 10:26 AM ISTVIDEO! राज्यात शक्ती कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा, मंजूरीसाठी विधेयक राष्ट्रपतींकडे
Shakti Law in State the bill goes to the President for approval
Jan 31, 2022, 10:45 PM IST