bikini pande

पूनम नव्हे तर बिकीनी पांडे

सनी लिओनच्या आगमनामुळे पूनम पांडेकडे लोकांचं दुर्लक्षच झालं होतं पण गप्प बसली तर ती पूनम कसली. आता पूनमने ट्विटरवर आपले बिकीनीतले फोटो ट्विट केले आहेत.

Feb 26, 2012, 07:16 PM IST