bihar politics

तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.

बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.

Jul 19, 2017, 01:20 PM IST

नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत युतीच्या शोधात

एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा  भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे. 

Oct 25, 2016, 09:47 AM IST