bihar assembly elections

बिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.  

Oct 22, 2020, 04:31 PM IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी आरजेडीला मोठा झटका

आरजेडीच्या उपाध्यक्षांचा ही राजीनामा

Jun 23, 2020, 04:43 PM IST

नरेंद्र मोदी हे ब्रह्मपिशाच्च आहेत, त्यांना पळवून लावा : लालूप्रसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना निशाणा साधला. मी सैतान असलो तर, ते ब्रम्हपिशाच्च आहेत, असा लालूप्रसाद यांनी मोदींवर पलटवार केलाय.

Oct 9, 2015, 06:05 PM IST

भाजपला शिवसेनेचे आव्हान; बिहारमध्ये लढवणार १५० जागा

शिवसेना वाघ आहे आणि बिहारमध्ये जाऊन सुमारे १५० जागा लढविणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पाटण्यात दिली. 

Sep 20, 2015, 09:18 PM IST

बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी

बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. 

Sep 9, 2015, 03:06 PM IST