bigg boss ott season 3

Bigg Boss OTT 3: दुसऱ्या बायकोचे घट्ट कपडे पाहून अरमान भडकला, म्हणाला...

अरमान मलिकने त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकला लग्न झाल्यानंतर घट्ट कपडे घालण्यास मनाई केली आहे. मात्र, यानंतर देखील कृतिका जॅकेट घातलेली दिसली. 

Jul 14, 2024, 06:14 PM IST

कोण आहे अनिल कपूरच्या घरातील 'महिला राज'?

एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आजपर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यानंतर आता हा अभिनेता एका रिअ‍ॅलिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jun 17, 2024, 11:49 AM IST