'मी पोलिसांसमोर...', 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप
Salman Khan Bigg Boss 18 : सलमान खाननं अखेर 26 वर्ष जुन्या त्या व्हिडीओवरून पश्चाताप होत असल्याचं सांगितलं.
Nov 24, 2024, 05:08 PM ISTबिग बॉस : गौहर-कुशालमध्ये वादाची ठिणगी
‘बिग बॉस सिझन ७’चा शेवट आता जवळ आलाय... अर्थातच, या शोमध्ये काही स्पर्धकांवर चढलेला प्रेमाचा रंगही निवळताना दिसतोय.
Dec 18, 2013, 09:03 AM ISTबिग बॉस-७: गोहर आणि कुशालच्या Love मध्ये `व्हिलन` कोण?
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये गोहर खान आणि कुशाल टंडन यांच्यात प्रेम प्रसंग खुलेआम सुरू आहे. पण हा प्रेमाचा मामला एका व्यक्तीला पसंत नाही, तो या दोघांच्या प्रेमात व्हिलनचं काम करत आहे तो आहे इजाज.... इजाजला गोहर आणि कुशालचं प्रेम मनात सलतंय....
Dec 6, 2013, 12:49 PM ISTबिग बॉस ७: भांडण उकरणारे कुशल आणि इजाज
बिग बॉसच्या घरात कुशलची एन्ट्री झाल्याने त्याची घरातील गर्लफ्रेंड गोहर खानला खून आनंद झाला पण घरातील बहुतांशी सदस्यांसाठी ही डोकेदुखी झाली आहे. कुशलच्या घरातील एन्ट्रीने घरातील शांतता आणि सौदार्हाचे वातावरण जसे नाहीसे झाले आहे.
Dec 5, 2013, 04:23 PM ISTबिग बॉस ७: अरमानची गर्लफ्रेंड घरात येणार?
सध्या एक चर्चा होत आहे की अरमान कोहली याची गर्लफ्रेंड तानिया सिंग ही बिग बॉसच्या घरात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या डेली ड्राम्याचा डोस आता डबल होण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2013, 01:46 PM ISTसलमान म्हणतो, शाहरुख माझा `मित्र`!
बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-सीझन ७’मध्ये रविवारी प्रदर्शित झालेल्या भागात ‘दबंग’ सलमान आणि ‘किंग खान’ शाहरूख यांच्या चाहत्यांना एक आश्चर्यचकित करणारा पण गोड धक्का बसला.
Nov 18, 2013, 11:02 AM IST