big update chances

शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मोठी Update; भाजपकडून जुन्या चेहऱ्यांना...

 राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्याबाबत हालाचली सुरू झाल्याचे समजते. नवीन मंत्री मंडळात भाजपाकडून जुने अनुभवी चेहरांना संधी पुन्हा देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Aug 8, 2022, 12:02 PM IST