big rumor

Lord Shiva : शंकराने तिसरा डोळा उघडला! अकोला येथे महादेवाच्या मंदिरात पिंडीवर डोळे दिसल्याचा दावा

अकोला येथे महादेवाच्या मंदिरात पिंडीवर डोळे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी बाविक गर्दी करु लागले आहेत. 

Feb 27, 2023, 09:20 PM IST