big fight

शरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?

Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.

Sep 12, 2024, 11:07 AM IST

Nashik Graduate Elections :नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील - सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Jan 14, 2023, 01:04 PM IST

शुभमंगल सावधान होण्याआधी 'पहिली बायको' मंडपात आली अन् राडाच राडा...

वसईतल्या एका लग्न समारंभात चित्रपटाला शोभेल असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. पतीच्या सुरू असलेल्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीने धाड घालून राडा घेतला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्न मोडले.

Dec 14, 2021, 02:58 PM IST

सिनेमाच्या सेटवर मारामारी, सनी लिओनीचा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न

पण सेटवर समोर आलेल्या व्हिडिओमुळे सेटवर नक्की काय प्रकार घडला याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. 

Aug 20, 2021, 12:52 PM IST

आलिया- रणबीरच्या बहिणींमध्ये वाद

त्यामागचं मूळ कारण.... 

Sep 15, 2019, 09:13 AM IST

शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार

राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना पक्षात घेतल्यामुळे शिरूरच्या सत्ताचक्राचं समीकरण बदललं आहे.

Mar 4, 2019, 07:12 PM IST

भारत वि. पाकिस्तान: गेल्या 5 सामन्यांमधील काँटे की टक्कर

भारत विरुद्ध पाकिस्तानमधील काँटे की टक्कर

Sep 19, 2018, 10:29 AM IST

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील थरारक लढती

आशिया चषकातील थरारक लढती

Sep 19, 2018, 10:04 AM IST

कर्नाटक निवडणूक : बदामी मतदार संघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत चालली आहे.  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदामी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.  

Apr 26, 2018, 10:19 AM IST

जालना जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची ?

तीन बड्या नेत्यांचा जिल्हा म्हणजे जालना. पण जिल्हा परिषदेवर कोण सत्ता स्थापणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. भाजप घेणार का शिवसेनेची साथ की मग शिवसेना राष्ट्रवादीला घेणार सोबत यावरच जिल्हापरिषदेचे भवितव्य ठरणार आहे.

Feb 26, 2017, 06:28 PM IST

पुण्यातील कसबा - सोमवार पेठेत चुरशीची लढत

महापालिका निवडणुकीत काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून कसबा - सोमवार पेठेतील लढतीकडं बघितलं जातंय. याठिकाणी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे.

Feb 15, 2017, 04:23 PM IST

वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला, मुलापुढे तीन नगरसेवकांचे आव्हान

महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिग फाईट आणि चुरशीच्या लढती होत आहेत. निवडणुकीच्या मैदानात प्रभाग  क्रमांक १५ ची निवडणूक लक्षवेधी झाली आहे. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना त्यांच्याच बालेकिल्यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान आहे. त्यामुळे यानिमित्ताने अप्रत्यक्षरित्या वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Feb 10, 2017, 06:23 PM IST

दादरमध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस

दादर माहिम विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा, याला मोठं महत्त्व येणार आहे.

Jan 17, 2017, 08:42 AM IST