big bid on these 3 players

IPL 2022 मध्ये RCB या 3 खेळाडूंवर लावणार मोठी बोली, हा बनू शकतो कर्णधार

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.

Feb 7, 2022, 08:46 PM IST