भूपेन हजारिकांचे कुटुंबीय भारतरत्न स्वीकारणार; भावाची स्पष्टोक्ती
भूपेन हजारिका यांचे पूत्र तेज हजारिका सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत.
Feb 12, 2019, 04:25 PM ISTमोदी सरकारला मोठा धक्का; भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार नाकारला
मोदी सरकारला मोठा धक्का; भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार नाकारला
Feb 11, 2019, 11:00 PM ISTमोदी सरकारला मोठा धक्का; भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार नाकारला
नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये असंतोष
Feb 11, 2019, 10:30 PM ISTनवी दिल्ली । प्रणव मुखर्जी, भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना 'भारतरत्न'जाहीर
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भूपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या राजकारणातील योगदानाबाबत प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
Jan 25, 2019, 11:35 PM ISTप्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर
मोदी सरकारचा मोठा निर्णय
Jan 25, 2019, 08:37 PM ISTलता मंगेशकर आणि भूपेन यांचे प्रेमसंबंध- प्रियंवदा पटेल
भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील एक खळबळजनक गोष्टीचा खुलासा झाला आहे. स्वर्गीय गायक भूपेन हजारिका यांची पत्नी प्रियंवदा पटेल या गोष्टीचा खुलासा केला आहे.
Nov 7, 2012, 01:09 PM ISTभूपेन हजारिका काळाच्या पडद्याआड
ख्यातनाम आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. हजारिका हे दीर्घकाळ आजारी होते आणि गेले काही त्यांना दिवस मुंबईतील अंधेरीच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
Nov 5, 2011, 11:51 AM IST