bhumi pednekar

आता या फॅशनला काय म्हणावं, 'ही' अभिनेत्री कार्पेट स्कर्ट घालून पोहोचली थेट कार्यक्रमात, पाहा फोटो

भूमी पेडणेकरचा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकतीच ती एका कार्यक्रमात पोहोचली होती. येथील तिच्या हटके लूकची सध्या चर्चा होत आहे. 

Sep 25, 2024, 12:44 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मासिक पाळी येताच वडिलांनी ठेवली पार्टी!

Actress on Her First Period :  या अभिनेत्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली... तेव्हा आई जवळ नव्हती आणि वडिलांनी ठेवली होती पार्टी..

Jul 18, 2024, 08:42 AM IST

जेव्हा चित्रपटासाठी भूमी पेडणेकर वाढवलं होतं वजन; आता भल्या-भल्यांना देते टक्कर

स्टार्सला चित्रपटासाठी काही ना काही करावं लागतच, नाही का? कोणी आपल्या पात्रासाठी बाईक चालवायला शिकतो तर कोणी पात्रासाठी वजन वाढवतो. पण अनेक स्टार्स वजन वाढवण्यास नकार देतात. पण बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या डेब्यू चित्रपटासाठी खूप वजन वाढवलं ​होतं. त्याहूनही आश्चर्यकारक तिचं  ट्रान्सफॉर्मेशन होतं. चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने पुन्हा एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व निर्माण केलं. जाणून घेऊया तिच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासाबद्दल.

Apr 22, 2024, 07:36 PM IST

भूमी पेडणेकरने केलं सई ताम्हणकरच्या अभिनयाचं कौतूक

सध्या सई ताम्हणकर 'भक्षक' या सिनेमामुळे चर्चेत आहे.  सईने या सिनेमात भूमी पेडणेकरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमातील सईच्या कामाचं भूमीने कौतुक केलं आहे. भूमीने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. यामध्ये तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

Feb 26, 2024, 08:15 PM IST

पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. 

Feb 10, 2024, 01:51 PM IST

'कोणीतरी मागून मला...', वयाच्या 14 व्या वर्षी भूमि पेडनेकरवर झाला शारीरिक अत्याचाराची शिकार

Bhumi Pednekar faced sexual assault : भूमि पेडनेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर झालेल्या शारिरीक अत्याचाराविषयी सांगितलं आहे.

Feb 4, 2024, 12:54 PM IST

हिवाळ्यात दिवसाची सुरुवात करा 'तूप कॉफी'ने, जाणून घ्या जबरदस्त फायदे

Ghee Coffee In Winter : तूप कॉफी हिवाळ्यात पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Dec 5, 2023, 09:20 AM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री रुपेरी पडद्यावर फार आधीच वयस्कर झाल्या...

बॉलिवूड अभिनेत्री म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर सुंदर अशी एकादी अभिनेत्री दिसते, आपलं  मनोरंजन करून मानत घर करणाऱ्या या सात अभिनेत्रींनी साकारलेली हि वेगळी भूमिका बघून आपण थक्क होऊ, या सात तरुण अभिनेत्रींनी त्यांच्या वयाच्या जास्त असलेली भूमिका साकारून प्रेक्षकांना एक नवीन कलाकृती पाहण्याची संधी दिली आहे . 

Nov 23, 2023, 12:17 PM IST

अभिनेत्री भूमी पेडणेकर आठ दिवसांपासून रुग्णालयात; फोटो पाहून चाहते चिंतेत

अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. सोशल मीडियावर भूमी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर भूमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Nov 22, 2023, 04:32 PM IST

पहिल्याच दिवशी अर्जून-भूमीचा चित्रपट भूईसपाट! संपूर्ण देशात केवळ 500 लोकांनी पाहिला; Pan India कमाईचा आकडा फक्त...

The Lady Killer Box Office Collection Day 1 : द लेडी किलर चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई की प्रेक्षकांनाही वाचून प्रेक्षकांना बसेल धक्का...

Nov 4, 2023, 12:12 PM IST

शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...

Sep 25, 2023, 11:15 AM IST

भूमी पेडणेकर ऑस्ट्रेलियात हवामान बदलाबाबत करतेय जनजागृती

नुकतीच भूमी मेलबर्नमध्ये गेली होती. जिथे तिने पृथ्वीचं संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल प्रेक्षकांना संबोधित केलं आहे. ने ऑस्ट्रेलियात हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला आणि जगभरातील लोकांना अत्यंत वाइट अवस्थेच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 23, 2023, 02:16 PM IST

करीना, भूमी की शहनाज... निर्मात्याने टॉपलेस फोटो शेअर करून उत्सुकता वाढवली!

पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 05:47 PM IST

'मला कायमच सिनेमांच्या माध्यमातून...' अभिनेत्री भूमी पेडणेकरचं मोठं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने कायमच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक सिनेमामध्ये केलेल्या एकापेक्षा एक सरस अभिनयामुळे आज ती हिंदी सिनेमा क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक समजली जाते. 

Aug 3, 2023, 02:09 PM IST

'अगं किती वेळ श्वास रोखून चालशील...' भुमी पेडणेकरच्या रॅम्प वॉकवर हेटर्सनं साधला निशाणा

Bhumi Pednekar Trolled: सध्या भुमी पेडणेकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान गाजतो आहे. परंतु तिला यावेळी प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. नेमके ट्रोलर्सनं तिला काय सुनावलं आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

Jul 28, 2023, 08:39 PM IST