bhojpuri movie

भोजपुरी अभिनेत्यापुढं टायगर श्रॉफही पडला फिका; नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

Bhojpuri movie took over Tiger Shroff's Ganpath : भोजपुरी अभिनेत्यानं बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफच्या 'गणपत'ला देखील टाकलं मागे. 

Oct 26, 2023, 10:38 AM IST

कार्डियो करताना अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा... व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या फक्त त्याच्या हॉट आणि बोल्ड फिगरमुळे चर्चेत असतात.

 

Apr 23, 2022, 01:02 PM IST

'आम्ही मुंबईवरून भोजपुरी कलाकार पकडून आणलेयत, आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल'

मुंबईसाठी खूप केले आता पूर्व उत्तर प्रदेशसाठीही काहीतरी करा.

Apr 24, 2019, 04:00 PM IST

‘बाहुबली’ला टक्कर देण्यासाठी येतोय भोजपुरी ‘महाबली’

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने भारतीय सिनेमात अनेक रेकॉर्ड तोडले. आता अशात ‘बाहुबली’सोबत टक्कर घेण्यासाठी एक भोजपुरी ‘महाबली’ येत आहे.

Feb 13, 2018, 03:53 PM IST

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमाला मनसेचीच मदत?

एक बिहारी सौ पर भारी या सिनेमाचे वितकर मराठी असल्यामुळं आणि त्यांची जुनी ओळख असल्यामुळं सिनेमाच्या वितरणासाठी मदत केल्याचं स्पष्टीकरण मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.

Sep 8, 2012, 06:01 PM IST

`एक बिहारी सौ पर भारी` सिनेमात मनसेचा राडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले काही दिवस बिहारी नागरिकांवर चांगली सडकून टीका केली. आणि त्याचे पडसाद देशभरात उमटू लागले.

Sep 5, 2012, 02:34 PM IST