bhms

होमिओपॅथी डॉक्टर बनणं इतकं सोपं, बारावीनंतर काय करायचं?

Homeopathy Doctor: होमिओपॅथी डॉक्टर बनण्यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. बारावीनंतर यूजी,, पीजी, पीएचडी, डिप्लोमा सर्टिफिकेट करु शकता. हे 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असू शकते. यूजी कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अॅण्ड सर्जरी (BMHS) हा डिग्री कोर्स करु शकता. 

Nov 17, 2023, 03:58 PM IST

50 ते 60 हजारांत BHMS, MBA पॅरामेडिकलची बोगस डिग्री; अहमदनगरच्या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत

अहमदनगरच्या बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या  टोळीकडून  200 बोगस पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत.   50 - 60  हजारात या पदव्या  मिळायच्या. 

Jul 15, 2023, 06:55 PM IST

NEET UG Cut-Off 2022 : इतका असेल यंदाचा NEET UG कट ऑफ; ही बातमी तुमच्या फायद्याची

NEET UG Cut-Off 2022 : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही परीक्षा 720 मार्कची असते. या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सर्वसाधारण कॅटेगरीच्या (open category) विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि आरक्षित कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्कांचा स्कोर करणे हे बंधनकारक असते. 

Jul 19, 2022, 06:11 PM IST