bhausaheb shinde in govardhan

'बबन', 'ख्वाडा'नंतर भाऊसाहेब शिंदे अ‍ॅक्शनरूपात दिसणार 'गोवर्धन'मध्ये...

पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो. भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. 

May 31, 2024, 04:52 PM IST