bhau kadam daughter

VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शन

Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam : भाऊ कदमच्या लेकीनं शेअर केला तो व्हिडीयो...

Apr 21, 2024, 01:54 PM IST

भाऊ कदमची लेक सौंदर्याच्या बाबतीत देते अभिनेत्रींनाही टक्कर

आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. भाऊ कदमची मुलगी मृण्मयी (Mrunmayee) सध्या चर्चेत आहे.  भाऊ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तशीच त्याची मोठी लेक मृण्मयी कदम ( Mrunmayee Kadam) देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरु लागली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मृण्मयी सोशल मीडियावर नेहमीच तिचे क्रिएटीव्ह व्हिडिओ शेअर करत असते. जास्त ते मृण्मयी मेकअप आणि फॅशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयी एक युट्यूबर देखील आहे. सध्या मृण्मयी तिच्या कुटूंबीयांसोबत ताडोबा सफारी करत आहे. ज्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय. 

Mar 26, 2024, 08:39 PM IST

भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्याची लेक रुग्णालयात

भाऊ कदम सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. भाऊ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तशीच त्याची मोठी लेक मृण्मयी कदम ( Mrunmayee Kadam) देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरु लागली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र तिच्या बाबतीत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Apr 26, 2023, 03:23 PM IST

भाऊ कदम यांच्या मुलीला अश्रू अनावर; वडिलांना मिठी मारत झाली भावूक

सध्या भाऊ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भाऊंची मुलगी दिसत आहे.

Apr 8, 2023, 08:55 PM IST

भाऊ कदमची लेक 'या' व्यक्तीच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली...

मृण्मयीने पोस्ट करत म्हटलं आहे की, माझ्या सर्व मंडळींनी माझा प्रवास पाहिला आहे. मला तुम्हाला काही सांगायचं आहे.

Jan 24, 2023, 12:06 PM IST

भाऊ कदमच्या घराचं पुन्हा गोकुळ; नव्या पाहुणीचा सर्वांना लळा

महाराष्ट्राच्या याच लाडक्या कलाकाराच्या कुटुंबात आता एका नव्या पाहुणीची एंट्री झाली आहे. 

May 18, 2022, 04:38 PM IST