betul news

महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

MP News: नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.

Jul 28, 2023, 04:54 PM IST