betrayed

'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका

Shalinitai Patil Slams Ajit Pawar: शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना स्वत:च्या चुलत्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

Dec 25, 2023, 12:56 PM IST

Unparliamentary Words List: आता खासदारांना 'भ्रष्ट' म्हणता येणार नाही, संसदेत आचारसंहित जारी

सचिवालयाकडून 'असंसदीय' शब्दांची यादी जाहीर, या शब्दांना ससंदेत 'नो एण्ट्री'

Jul 14, 2022, 03:38 PM IST

एकनाथ खडसे यांनी विश्वासघात केला - एमआयडीसी

पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप एमआयडीसीनं झोटींग समितीसमोर केला.

May 2, 2017, 08:44 PM IST

भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 

Oct 2, 2014, 04:37 PM IST