केस गळतात व कमजोर झालेत? रोजच्या आहारात 'हे' पदार्थ समाविष्ट करा
Diet For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी व उत्तम आरोग्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे आहे. केसांसाठी आहार कसा असावा हे जाणून घेऊया.
Nov 1, 2023, 04:41 PM ISTघनदाट व निरोगी केस हवेत, आत्ताच 'हे' 3 पदार्थ खायला सुरुवात करा
Hair Growth Diet in Marathi: केसांच्या वाढीसाठी आणि घनदाट केसांसाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळं केसांची वाढ तर होईल त्याचबरोबर चमकदार देखील होतील
Oct 11, 2023, 05:58 PM ISTHair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद
Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.
Jun 8, 2023, 05:02 PM ISTकेस खूप गळतात? मग 'या' पदार्थांचे सेवन करा, स्वस्तात मस्त उपायांमुळे वाढेल केसांचे सौदर्य
केसांच्या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी म्हणून तुम्ही विविध उपाय करतात. पण तुम्हाला माहितीय का यामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते. अशावेळी निरोगी केसांसाठी सकस आहार सेवन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल ज्यांचा समावेश आपल्याला आहारामध्ये करायला हवा.
May 31, 2023, 12:29 PM IST