bengaluru software engineer

Atul Subhash : कोण आहेत निकिता सिंघानिया? गेल्या 5 वर्षात असं काय घडलं की अतुल सुभाषने केली आत्महत्या? वाचा इनसाइड स्टोरी

Atul Subhash Case : बेंगळुरूमधील तरुण अभियंता अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या घटनेने सर्वांच धक्का बसलाय. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निकिता सिंघानिया ट्रोल होतेय. कोण आहे निकिता आणि काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. 

Dec 11, 2024, 06:08 PM IST