benefits of tea

एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...

Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?

Oct 2, 2024, 08:40 PM IST

चहामध्ये टाका चिमूटभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे

चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो. 

Sep 27, 2024, 07:21 PM IST

Tea : चहा घेताना चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका, अन्यथा...

Avoid These Food With Tea: अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची सवय असते. ही चहाची सवय वाईट आहेच. जर तुम्ही चहाबरोबर काही गोष्टी सेवन करत असाल तर सावध राहा. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याच्या फेऱ्या वाढतील. हे सगळे टाळण्यासाठी चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका.

Apr 28, 2023, 08:31 AM IST

अशी चहा कधीही पिऊ नका, अन्यथा तुम्हाला 'या' समस्यांना सामोरं जावं लागेल

चहा हे भारतातील सगळ्यांचे आवडीचे पेय आहे. सकाळी उठल्याबरोबर लोक चहाने आपल्या दिवसाची सुरूवात करतात.

Sep 15, 2021, 06:11 PM IST

नाष्टा किंवा जेवल्यानंतर चहा पिणाऱ्यांनो सावधान! तुम्ही या Health issue ना देताय आमंत्रण

आपण जेवणानंतर किती तासांनी चहा प्यावा हे माहित करुन घ्या.

Aug 5, 2021, 05:22 PM IST