benefits of quitting tea

एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...

Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?

Oct 2, 2024, 08:40 PM IST

Stop Drinking Tea: महिनाभर चहा पिणं बंद केल्यास...; तुमच्या शरीरात होतील 'हे' मोठे बदल

Big changes come in the body after stopping drinking tea for a month : काहींना चहाची इतकी आवड असते की, चहा पिणं सोडण्याचा ते विचारही करू शकत नाही. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, जर चहा पिणं सोडून दिलं तर त्याचा आपल्या शरीरावर कोणता आणि कसा फरक पडू शकतो. 

Nov 14, 2023, 07:03 AM IST