Gym ला न जाताही मिळेल फिट बॉडी, सकाळी उठल्यावर करा फक्त 1 काम
How To Stay Fit Without Going To Gym : अनेकजण फिट राहण्यासाठी जिम जॉईंट करतात, मात्र त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब तुम्ही दररोज सकाळी केलात तर तुम्ही निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकता.
Nov 14, 2024, 06:46 PM ISTवजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती वेळ चालावं?
Walking Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं? चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते.
Oct 14, 2024, 02:54 PM ISTभरपूर खा, भरपूर चाला आणि तंदुरूस्त राहा, संध्याकाळी चाललण्याचे 'हे' आहेत फायदे
Benefits of Evening Walk: कितीही ऑफिसमध्ये बिझी असलो तरी आपल्याला संध्याकाळी चालणं अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits of Walking) मिळून शकतात. सकाळीचे चालण्याचे म्हणजे मॉर्निंग वॉकचे अनेक फायदे आहेत परंतु या लेखातून जाणून घेऊया की संध्याकाळच्या चालण्याचे फायदे कोणते?
May 26, 2023, 07:08 PM IST