believe it or not

सुर्यामध्ये फिरतोय विशालकाय साप ? सापाचा व्हिडिओ पाहून संशोधकही हैराण

सुर्यामध्ये एक विशायकाय साप फिरत असल्याचा दावा केला जात आहे. सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. विशेष म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोलर ऑर्बिटरनं (European Space Agency - ESA) हा व्हिडिओ बनवलाय. यात सूर्याच्या पृष्ठभागावर एका सापाच्या आकारासारखी हालचाल स्पष्टपणे हालचाल दिसतीय. हा व्हिडिओ 5 सप्टेंबर 2022चा असल्याचं सांगण्यात येतंय. 

Nov 19, 2022, 08:21 PM IST

Believe it or not! कार खाली आलेला मुलगा वाचला

 सहा वर्षाचा मुलगा एका कार खाली आला आणि आश्चर्यकारकरित्या तो बचावला. ही घटना चीनमधील शानडाँग प्रांतात घडली.

Aug 25, 2014, 07:52 PM IST