Believe it or not! कार खाली आलेला मुलगा वाचला

 सहा वर्षाचा मुलगा एका कार खाली आला आणि आश्चर्यकारकरित्या तो बचावला. ही घटना चीनमधील शानडाँग प्रांतात घडली.

Updated: Aug 25, 2014, 07:52 PM IST
Believe it or not! कार खाली आलेला मुलगा वाचला title=

शानडॉग :  सहा वर्षाचा मुलगा एका कार खाली आला आणि आश्चर्यकारकरित्या तो बचावला. ही घटना चीनमधील शानडाँग प्रांतात घडली.

एका लहान मुलगा रस्त्यामध्ये खेळत होता. त्यावेळी एका कार चालकाने त्यावर सरळ कार घातली. ती कार त्याच्यावरून गेली आणि तो आश्चर्यकारकरित्या बचावला. त्याला किरकोळ लागले आणि तो चालत समोरच असलेल्या आपल्या घरात रडत गेला.

पाहा यू ट्यूब युजरने अपलोड केलेला व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.