being human

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

सलमान खानवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी पाठवलं समन्स

व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सलमान खानला समन्स पाठवलं आहे. त्याचं उत्तर 10 दिवसात देणं अपेक्षित आहे

Jul 8, 2021, 10:54 PM IST

Salman Khanच्या 'मुन्नी'चा शायराना अंदाज, शायरी करत म्हणाली...

'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या माध्यमातून हर्षालीला लोकप्रियता मिळाली 

Apr 8, 2021, 01:40 PM IST

बीईंग ह्यूमन चॅरिटीच्या नावावर मनी लॉंड्रीग, अभिनव कश्यपचा आरोप

दुसऱ्यांचे करियर संपवणे, नेपोटीझ्म असे अनेक आरोप सलमानवर होतायत. 

Jun 21, 2020, 09:11 AM IST

सलमान खानचा जबरदस्त फिटनेस फंडा

यावेळी सलमान खानने असं काही केलं की सगळेच थक्क झालं. 

Jan 19, 2019, 03:50 PM IST

मुंबई । सलमान खानच्या बिईंग ह्युमनला बीएमसीची नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 09:19 PM IST

सलमान खानला मोठा झटका, NGO बीईंग ह्युमनला बीएमसीने केलं ब्लॅकलिस्ट

बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

Feb 16, 2018, 11:13 AM IST

पाहा सलमान खानच्या Being Human चं ऑफिस

दबंग सलमान खान सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

Jan 1, 2018, 07:59 PM IST

सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'

सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.

Apr 24, 2017, 07:00 PM IST

सलमान खान उतरणार ज्वेलरीच्या व्यवसायात

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ज्वेलरीच्या व्यवसायात उतरणार आहे.

Jul 30, 2016, 05:50 PM IST

'बिईंग ह्युमन'ची नेपाळला मदत नाही - सलमान

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे ओढावलेल्या संकटानंतर आपतग्रस्तांना 'बिईंग ह्युमन'तर्फे कोणत्याही पद्धतीची मदत करण्यात आलेली नाही, असं सिनेस्टार सलमान खाननं स्पष्ट केलंय. 

May 3, 2015, 04:50 PM IST

सल्लूमियाँनं दुखावल्या धार्मिक भावना!

अभिनेता सलमान खानविरोधात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Sep 12, 2014, 12:41 PM IST

सलमान खानचे चोरी चुपके...लग्नाच्या बेडीत!

बॉलिवुडचा दबंग सलमान खान चोरी चुपके गोव्यात आपल्या रोमानियन गर्लफ्रेंड सोबत दिसला. सलमान गोव्यात आपल्या आगामी सिनेमाचे शूटींग करण्यात मग्न आहे. मात्र, युलियालासोबत तो डेटिंग करताना दिसत आहे.

May 23, 2013, 01:08 PM IST