bees attack

भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी

Bhandara Accident : भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात 200 नागरिक जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत रस्त्यावर सोडून पळ काढला आहे.

Sep 25, 2023, 11:44 AM IST

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. 

Sep 24, 2023, 06:46 PM IST

भात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

Aug 5, 2023, 09:49 AM IST
Pune,Velhe HoneyBee Attack On 200 School Students PT1M51S

पुणे : उन्हाळी शिबिरावर मधमाशांचा हल्ला

पुणे : उन्हाळी शिबिरावर मधमाशांचा हल्ला

May 3, 2019, 04:20 PM IST