bcci shikhar dhawan

टीम इंडियाचा 'हा' दिग्गज खेळाडू T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती! सुनील गावस्कर म्हणाले...

भारताच्या टी 20 क्रिकेट संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जात आहे. या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने काही बदल केले गेले आहेत.

Jun 20, 2022, 05:12 PM IST