batmya

लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी

लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Jun 2, 2018, 09:20 AM IST

शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस; रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

 शिर्डीत पुणे-नाशिक महामार्गावर दुधाचा टँकर रिकामा करण्यात आला. संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी सरकारी धोरणाचा तीव्र निषेध केला.

Jun 2, 2018, 08:30 AM IST

स्वस्त झालं सोनं-चांदी, दागिने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ

दागिने निर्मात्यांकडून होणाऱ्या सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

Jun 2, 2018, 08:11 AM IST

सॅमसंगच्या या स्मार्टफोन्सवर मिळतोय 2750 रुपयांचा कॅशबॅक

तुम्हीही रिलायन्स जिओ (Reliance Jio) युजर्स आहात आणि नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिलायन्स जिओतर्फे एक जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. पाहूयात काय आहे ही रिलायन्स जिओची नवी ऑफर...

Jun 2, 2018, 07:50 AM IST

कोल्हापूर | पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकीचं बळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 03:55 PM IST

आयपीएल बेटिंगप्रकरणी अरबाज खानला समन्स

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 03:52 PM IST

मालिका मसाला | अभिनेता सुव्रत जोशीशी चर्चा

Malika Masala Chat With Suvrat Joshi 1st June 2018

Jun 1, 2018, 03:47 PM IST

मुंबई | कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेकडून संजय मोरेंना उमेदवारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 02:18 PM IST

कोल्हापूर | सौरभ-राजेश पाटील बंधूंचा कौतुकास्पद उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 1, 2018, 01:46 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.

Jun 1, 2018, 11:37 AM IST

रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड

मीरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Jun 1, 2018, 10:06 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

भाजपाला शिवसेनेसोबत युती हवी आहे, मात्र युती एकतर्फी होऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Jun 1, 2018, 09:37 AM IST

साई भक्तांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू

जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी बसचा पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असल्याचं समजतय.

Jun 1, 2018, 09:08 AM IST