तुम्ही खाताय तो बासमती तांदूळ प्लास्टिक तर नाही ना? असा ओळखा फरक...
नफा मिळवण्याच्या नादात अनेक दुकानदार भेसळयुक्त तांदूळ बाजारात विकत आहेत. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खऱ्या आणि भेसळयुक्त तांदूळातील फरक ओळखू शकता. जाणून घेऊयात खास टिप्स
Oct 19, 2024, 07:31 PM ISTपुण्यातील तांदुळ निर्यातदारांची मागणी , बिगर बासमती तांदळाची निर्यात बंदी उठवावी
rice exporters asking to remove ban from bigger basmati rice it will be good for exporters
Sep 14, 2024, 06:35 PM ISTKitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...
Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.
Jun 30, 2023, 11:56 AM ISTतुमच्या जेवणाच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? मग 'असा' ओळखा खरा की खोटा...
Rice Identification : बाजारात तांदूळ खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे तांदूळ दिसतील. तुम्हीही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खरेदी केले असतील तर सावध राहा.
May 14, 2023, 01:11 PM ISTतुमच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? कसा ओळखाल Original तांदुळ
How to recognise original rice : हल्लीच्या दिवसांमध्ये असेही तांदुळ पाहायला मिळतात जे शिजवून ताटात जेव्हा भात वाढला जातो, तेव्हा ते प्लास्टिकचे असल्याचं कळतही नाही.
Nov 22, 2022, 08:09 AM ISTVideo | तांदुळ सुद्धा महागला! तांदळाच्या दरात 25 टक्क्यांनी वाढ
The price of rice increased by 25 percent
Aug 10, 2022, 07:40 AM ISTInflation : बासमती तांदूळ महागला
Basmati Rice : बासमती तांदूळ महागला आहे. वर्षभरात क्विंटलमागे1400 रुपयांची वाढ झाली आहे. (Basmati rice becomes expensive)
Jul 22, 2022, 08:25 AM ISTभारताच्या बासमतीवर पाकिस्तानचा डोळा, नेमका काय आहे हा प्रकार?
भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातला वाद साऱ्या जगाला ठाऊक आहे. आता त्यात बासमती तांदळाचीही भर पडली आहे.
Jun 14, 2021, 08:10 PM ISTइराणला कच्च्या तेलाच्या मोबदल्यात बासमती तांदूळ देणार भारत
भारताला होणार मोठा फायदा
Jan 8, 2019, 11:46 AM IST