barreleye fish 0

अनोखा मासा, तुमचा विश्वास बसणार नाही ! कपाळातून पाहतो...

Barreleye Fish : समुद्रात असे अनेक विचित्र प्राणी आहेत, जे शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करतात. अलीकडे, शास्त्रज्ञांना असा मासा सापडला आहे, जो त्याच्या कपाळाने पाहतो. 

Dec 17, 2021, 11:47 AM IST

Barreleye Fish: कपाळावर डोळे, हा मासा नवा पाहून वैज्ञानिक हैराण

हा मासा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी खाडीच्या खोल समुद्र भागात शास्त्रज्ञांना हा मासा सापडला आहे. 

Dec 14, 2021, 07:38 PM IST