सर्व काही सोडून बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु; ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला दिली होती टक्कर
Barkha Madan : ‘मिस इंडिया’ स्पर्धेत सुष्मिता-ऐश्वर्याला टक्कर देणारी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु बनली आहे. जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे.
Jan 13, 2025, 09:47 PM IST
सुष्मिता आणि Aishwarya Rai सोबत मिस वर्ल्ड स्पर्धत असणारी 'ही' अभिनेत्री झाली भिक्षू
या अभिनेत्रीनं पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. इतकंच काय तर तिचा पहिलाच चित्रपट हा अभिनेता अक्षय कुमारसोबत होता. सुष्मिता आणि ऐश्वर्यासोबत ही अभिनेत्री मिस इंडियाची फायनलिस्ट असणाऱ्यां पैकी एक होती. या अभिनेत्रीनं मालिकांमध्ये देखील काम केलं होतं.
Mar 19, 2023, 12:56 PM ISTऐश्वर्या-सुष्मिताशी स्पर्धा करणाऱ्या या अभिनेत्रीची अवस्था बघून व्हाल थक्क...
अक्षय कुमार आणि रेखाचा 'खिलाडियों का खिलाडी' चित्रपट आठवतोय?
Oct 1, 2022, 02:12 PM IST