bappa

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप

आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तीभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला. 

Aug 26, 2017, 11:35 PM IST

बाप्पाचं आगमन आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस

 एकीकडे कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असताना, दुसरीकडे वरुणराजानही रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

Aug 25, 2017, 08:08 PM IST

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST

बाप्पासाठी खास पडद्यांतील फोल्डिंग मखर बाजारात

बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेत. बाप्पाची आरास करण्यासाठी कोकणातल्या बाजारात सध्या विविध वस्तूंची रेलचेल पहायला मिळतेय.

Aug 22, 2017, 01:30 PM IST

बाप्पा नव्या ढंगात, नव्या रूपात... (फोटो)

गणेशोत्सवाला अवघे ३ दिवस राहिले असताना बाप्पाच्या आगमनाची लगबग आपल्याकडे दिसत आहे. बाप्पाचे हटके रूप आपल्याकडे असावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते. 

Aug 21, 2017, 05:27 PM IST

बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह शिगेला, यंत्रणा सज्ज

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात आज दहा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Sep 15, 2016, 08:11 AM IST

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

Sep 6, 2016, 11:03 PM IST

सोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

सोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

Sep 6, 2016, 11:02 PM IST

'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च

रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

Aug 18, 2016, 12:38 PM IST

गणपती बाप्पाचा आजपासून माघी उत्सव

चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरु होतोय. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी 'श्रीगणेशजयंती' म्हणून ओळखली जाते हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. 

Jan 23, 2015, 08:58 AM IST

देश विदेशातील बाप्पांच्या मूर्तीचा छंद

छंद मनुष्याला पुर्णत्वाकडे घेऊन जातो असे म्हणतात. एका महिलेने श्री गणेशच्या वेगवेगळ्या मूर्तींच्या संग्रहाचा आगळा वेगळा छंद जोपासला आहे. देश विदेशातल्या एक हजार पेक्षा जास्त मूर्ती त्यांच्या संग्रही आहेत.

Sep 10, 2013, 02:00 PM IST

देवपूजा करावी अशी... सुख राहिल तुमच्यापाशी

देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा.

Dec 5, 2012, 07:11 AM IST