banyan tree

वडाच्या झाडाचे 'हे' बहुगणी फायदे माहित आहेत का?

Banyan tree Benefits : एक दिवसच का? आयुष्यभर घ्या वडाच्या झाडाचे औषधी फायदे. हिंदूधर्मामध्ये वडाच्या झाडाचे अधिक महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यात साजरी केली जाणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वडाच्या झाडाचे 'हे' बहुगणी फायदे माहित आहेत का?

Jun 21, 2024, 11:43 AM IST
Yeola Banyan Tree In Poor Condition For People Superstition Of Fixing Coins PT52S

Video | अंकाई किल्ल्यावर पैशाचं झाड, नक्की काय आहे प्रकरण?

Yeola Banyan Tree In Poor Condition For People Superstition Of Fixing Coins

Jan 23, 2022, 10:20 AM IST

४०० वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्यात यश, आदित्य ठाकरेंकडून गडकरींचे आभार

 सांगलीतील ४०० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला जीवदान मिळाले आहे. वृक्षप्रेमींना तो वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. 

Jul 23, 2020, 02:28 PM IST

एकाच कुटुंबातल्या ११ रहस्यमयी मृत्यूंचं गूढ जॅकीमुळे उकलणार

 दिल्लीमधल्या बुराडीतल्या संतनगर भागात रविवारी एकाच कुटुंबातले ११ मृतदेह सापडले.

Jul 2, 2018, 09:44 PM IST

घरात लटकलेल्या ११ मृतदेहांचं वडाच्या पारंब्यांशी कनेक्शन

नवी दिल्लीच्या बुराडीमधील संतनगर भागात एकाच घरात ११ मृतदेह मिळाल्यानं खळबळ माजली. 

Jul 2, 2018, 09:11 PM IST

मंगळवेढ्यात वडाच्या पानांमध्ये सोन्याचा अंश

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यात भूगर्भशास्त्रज्ञांनी वडाच्या झाडाच्या पानात सोन्याचा अंश असल्याचा शोध लावलाय. या भागातल्या जमिनीत सोन्याच्या कणांचा अंश असल्याने ते झाडांच्या पानात उतरत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय.

Oct 31, 2013, 08:53 PM IST