banking services

आता घरी बसून बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर बदलू शकता, 'या' स्टेप्स करा फॉलो

Bank Account : आता घरी बसून तुम्ही तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.

Jul 6, 2023, 01:35 PM IST

बँक चेकबुकवरील IFSC आणि MICR Code मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

What is MICR Code: बँकेच्या चेकबुक किंवा पासबुकवर IFSC आणि MICR कोड लिहिलेला असतो. हे कोड दोन्ही NEFT, IMPS आणि RTGS व्यवहारांसाठी आवश्यक आहेत. आयएफएसीचा फुल फॉर्म Indian Financial System Code असा आहे. एमआयसीआर कोड ही बँकिंग संज्ञा असून फुल फॉर्म Magnetic Ink Character Recognition आहे

Dec 14, 2022, 07:07 PM IST

RBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?

Zoroastrian Co operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  (RBI) मार्गदर्शनक सूचनांचे पालन न केल्याने महाराष्ट्रातील आणखी एक बँकेला RBI ने मोठा झटका दिला आहे. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 29, 2022, 10:14 AM IST

SBI Alert : ऑनलाईन वीजबिल भरत असाल तर सावधान! तुमची होऊ शकते अशी फसवणूक

SBI Alert : तुम्हीही वीज बिल ऑनलाइन भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमची एक चूक तुमचे बँक खाते रिकामी करू शकते. यासाठी बँकेने अलर्ट जारी केला आहे.

Oct 24, 2022, 05:03 PM IST

Bank Holidays: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका असणार बंद, सुट्ट्यांची यादी पाहून कामं करा

पुढच्या महिन्यातील 30 दिवसांपैकी 13 दिवस बँका बंद असणार आहेत.

Aug 26, 2022, 05:26 PM IST

SBI ची सर्व बँकिंग सेवा आज 'या' वेळेत बंद, होणार नाही एकही काम

State Bank of India : आज SBI  बँकेची सेवा दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणतेही काम होणार नाही.

Apr 1, 2022, 12:59 PM IST

देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर

 भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

May 30, 2018, 08:34 AM IST