bank job salary

बॅंकेत नोकरी कशी मिळते? किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या

Bank Job: बॅंकेत नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी किती शिक्षण हवं? कोणता अनुभव हवा?  नोकरी देणाऱ्या कोणत्या बॅंका कोणत्या आहेत? त्यासाठी तुमच्याकडे काय पात्रता हवी? किती पगार मिळतो? याबद्दल जाणून घेऊया. 

Feb 23, 2024, 04:54 PM IST

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर लिपिकची 8 हजार 283 पदे भरली जातील.  मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

Nov 17, 2023, 10:18 AM IST

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Central Bank of India Job: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 48 हजार 170 ते 1 लाख 350 रुपये इतका पगार दिला जाईल. 

Nov 1, 2023, 04:23 PM IST

Bank Job: एक्झिम बँकेत विविध पदांची भरती, 63 हजारपर्यंत मिळेल पगार

Exim Bank: एक्झिम बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या 45 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. 

Oct 20, 2023, 10:37 AM IST