bank holidays 2022

Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...

Bank Holiday in December 2022:  RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या  सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा.. 

Nov 29, 2022, 03:38 PM IST

Bank Holidays 2022 : ऑक्टोबरचे 10 दिवस बाकी, त्यात 6 दिवस सुट्ट्या, बँकेची काम करायची तरी कशी?

Diwali Bank Holidays: ऑक्टोबर (October) महिन्याच्या या शेवटच्या 10 दिवसांमध्ये, बँका सुमारे सहा दिवस बंद राहतील. जाणून घेऊया या काळात कोणत्या शहरात सुट्टी असेल?

Oct 21, 2022, 10:37 PM IST

Bank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर

Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.

Oct 1, 2022, 11:37 AM IST

Bank Holidays July 2022 : बॅंक कर्मचाऱ्यांची 'मज्जाच मज्जा', जुलै महिन्यात तब्बल इतक्या सुट्ट्या

Bank Holidays July 2022 List : आताच जाणून घ्या की जुलै महिन्यात बँक कामकाज केव्हा सुरु आणि केव्हा बंद असणार. 

Jun 21, 2022, 05:03 PM IST