bank holidays 2022 mumbai

Bank Holidays 2022 : ऑक्टोबरचे 10 दिवस बाकी, त्यात 6 दिवस सुट्ट्या, बँकेची काम करायची तरी कशी?

Diwali Bank Holidays: ऑक्टोबर (October) महिन्याच्या या शेवटच्या 10 दिवसांमध्ये, बँका सुमारे सहा दिवस बंद राहतील. जाणून घेऊया या काळात कोणत्या शहरात सुट्टी असेल?

Oct 21, 2022, 10:37 PM IST

Bank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर

Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.

Oct 1, 2022, 11:37 AM IST

Bank Holidays August 2022: ऑगस्ट महिन्यात तुमची बँक कधी बंद? वाचा Bank Holidays ची संपूर्ण यादी

इथे खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना सुट्ट्या नाहीत आणि इथे मात्र सुट्ट्यांची बरसात 

Aug 4, 2022, 09:03 AM IST